¡Sorpréndeme!

एक विचित्र घटस्फोट | पहा हा व्हिडिओ पाहून व्हाल थक्क | Lokmat Marathi News Update

2021-09-13 2 Dailymotion

उच्च शिक्षित जोडप्यामधील पती सध्या नोकरीनिमित्त जर्मनीत आहे. या जोडप्याने परस्पर संमतीने बारामती च्या न्यायालयात 27 जून 2017 रोजी घटस्फोटा संबंधीचा अर्ज दाखल केला होता.न्यायालयाच्या निर्णयानुसार जानेवारी महिन्यात याबाबतची सुनावणी झाली.संबंधित विवाहितेचा पती जर्मिनीत असल्याने त्यांना बारामतीत येणं शक्य नव्हतं. त्यामुळे निकाल देण्यात अडचणी येत असल्याने व्हॉट्सअॅप च्या व्हिडीओ कॉलद्वारे संपर्क साधण्याची परवानगी न्यायालयाकडून घेऊन संपर्क साधण्यात आला. पती-पत्नीची ओळख पटवण्यात आली. न्यायाधीशांनी संबंधित खटल्यातील पतीला सध्या कुठे आहात, न्यायालयात हजर का राहिला नाहीत, याबाबत विचारणा केली.


आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews